मी माझ्या आधारमध्ये आधीच एकदा जन्मतारीख अपडेट केली आहे. मी ती अपडेट/दुरुस्ती करू शकतो का?

नाही. तुम्ही तुमची जन्मतारीख (DoB) फक्त एकदाच अपडेट करू शकता. पुढील जन्मतारीख (DoB) अपवादात्मक परिस्थितीत बदलली जाऊ शकते, कृपया या संदर्भात 1947 वर कॉल करा."