आधार सेवांचा लाभ घ्या
- आधार सत्यापित करा
आधार सत्यापित करा
आधार क्रमांक वैध आहे आणि निष्क्रिय केला जात नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आधार क्रमांक सत्यापित केला जाऊ शकतो.
- ईमेल / मोबाइल नंबर सत्यापित करा
नोंदणीकृत मोबाइल किंवा ईमेल आयडी सत्यापित करा
नोंदणीनंतर किंवा ताज्या आधार तपशील अद्ययावत वेळी घोषित करण्यात आलेला आपला ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर आपण सत्यापित करू शकता.
- गमावलेला किंवा विसरलेला ईआयडी / यूआयडी पुनर्प्राप्त करा
आधार पुनप्राप्त करा
आपला आधार क्रमांक गमावला? आपल्या नोंदणीकृत मोबाइलवर येथे पुनर्प्राप्त करा.
- व्हर्च्युअल आयडी (व्हीआयडी) तयार करणे
व्हीआयडी तयार करा
व्हीआयडी हा तात्पुरता, 16 क्रमांकाचा यादृच्छिक क्रमांक आधार क्रमांकासह मॅप केलेला आहे. प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी सेवा केल्या जातात तेव्हा आधार क्रमांकाच्या बदल्यात याचा वापर केला जाऊ शकतो. व्हीआयडी मधून आधार क्रमांक मिळवणे शक्य नाही.
- आधार कागद्पत्रविरहित लोकल ई-केवायसी (Beta)
ऑफलाइन आधार सत्यापन
आधार कागदविरहित ई-केवायसी एक सुरक्षित कागदपत्र आहे ज्याचा वापर आधार क्रमांक धारकाद्वारे ओळखल्या जाणाऱ्या ऑफलाइन सत्यापनासाठी केला जाऊ शकतो.
- आधार व बँक खाते जोडण्याची स्थिती तपासा
आधार लिंकिंग स्थिती
आपले आधार आणि आपल्या बँक खात्याचा दुवा जोडण्याची स्थिती पहा. आधार लिंकिंगची स्थिती एनपीसीआय सर्व्हरकडून मिळविली जाते.
- आधार कुलूपबंद /उघडा सेवा
आपले बॉयोमेट्रिक्स सुरक्षित करा
आधार क्रमांक धारक बायोमेट्रिक लॉक करून त्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुरक्षित करू शकतात.
- आधार प्रमाणीकरण इतिहास
प्रमाणीकरण इतिहास
आपल्या आधारावर 50 मागील प्रमाणीकरण व्यवहार पहा.
- एस. एम. एस. वर आधार सेवा
- बायोमेट्रिक्स कुलूपबंद करा/उघडा
- आधार नोंदणी आणि अपडेट शुल्क