आधारमधील माझ्या नावात मी कोणते बदल करू शकतो?

तुमच्या नावातील किरकोळ दुरुस्त्या किंवा नाव बदलण्यासाठी, कृपया जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.