माझ्या ऑनलाईन अद्ययावत विनंतीची स्थिती 'नाकारली' गेली आहे; मी कोणत्याही पद्धतीने परताव्यासाठी दावा करू शकतो का?
ऑनलाईन अद्ययावत करण्याची विनंती प्रक्रियेत नाकारली गेल्यास परताव्यासाठी कोणताही दावा लागू होत नाही. तुमच्या ऑनलाईन अद्ययावत विनंतीसाठी तुम्हाला काही प्रश्न असल्यास कृपया 1947 (टोल फ्री) डायल करा किंवा पुढील मदतीसाठी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर लिहा.