प्रमाणन परीक्षा केंद्र कोठे आहेत?

भारतातील विविध राज्यांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षा केंद्रांविषयी तपशीलवार माहिती नोंदणी पोर्टलवर उपलब्ध आहे: https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action