SRN म्हणजे काय?

SRN हा 14 अंकी सेवा विनंती क्रमांक आहे जो भविष्यातील संदर्भ आणि पत्रव्यवहारासाठी आधार पीव्हीसी कार्डसाठी विनंती केल्यानंतर तयार केला जातो.