mAadhaar आणि MyAadhaar मध्ये काय फरक आहे ?

mAadhaar हा Android किंवा iOS वरील स्मार्टफोन्ससाठी मोबाईल आधारित ऍप्लिकेशन आहे, तर MyAadhaar हे लॉगिन आधारित पोर्टल आहे जेथे रहिवासी आधार आधारित ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकतात.