ई-आधार पाहण्यासाठी कोणत्या सपोर्टिंग सॉफ्टवेअरची गरज आहे?

ई-आधार पाहण्यासाठी रहिवाशांना 'Adobe Acrobat Reader' आवश्यक आहे. सिस्टममध्ये Adobe Reader स्थापित करण्यासाठी, https://get.adobe.com/reader/ ला भेट द्या