ई-आधार म्हणजे काय?

ई-आधार ही UIDAI द्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेली आधारची पासवर्ड संरक्षित इलेक्ट्रॉनिक प्रत आहे.