माझी आधार विनंती नाकारली गेली, मी काय करावे?

आधार निर्मितीमध्ये विविध गुणवत्ता तपासण्यांचा समावेश होतो. त्यामुळे, गुणवत्ता किंवा इतर कोणत्याही तांत्रिक कारणामुळे तुमची आधार विनंती नाकारली जाण्याची शक्यता आहे. तुमची आधार विनंती नाकारण्यात आल्याचा एसएमएस तुम्हाला मिळाला असेल, तर तुमची पुन्हा नावनोंदणी करण्याची शिफारस केली जाते.