मला ओटीपीसाठी विनंती कशी करता येईल?

सेवा पुरवठादारांच्या ऍप्लिकेशनद्वारे ओटीपीसाठी विनंती केली जाऊ शकते ज्यासाठी युआयडीएआयकडे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्रमाणीकरण करावे लागेल.