"आधार पीव्हीसी कार्ड" साठी विनंती कशी करू शकते?

 

 UIDAI अधिकृत वेबसाइट (https://www.uidai.gov.in किंवा https://myaadhaar.uidai.gov.in/genricPVC ) किंवा mAadhaar ॲप्लिकेशनला भेट देऊन ""आधार पीव्हीसी कार्ड"" विनंती केली जाऊ शकते.