मी कधी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे?

पीडीएस, नरेगा, बँका व दूरसंचार कंपन्यांसारख्या विविध सरकारी योजना व खाजगी सेवा पुरवठादारांनी त्यांचे लाभार्थी/ग्राहकांच्या प्रमाणीकरणासाठी आधार प्रमाणीकरण स्वीकारले आहे. प्रमाणीकरण साधारणपणे लाभ वितरित करताना किंवा सेवा घेताना केले जाते.