माझ्या बोटांचे ठसे झिजले असतील/मला बोटे नसतील तर माझे प्रमाणन कसे होईल?

सेवा पुरवठादारांनी अशा समस्या हाताळण्यासाठी डोळ्यांच्या बाहुलीचे प्रमाणीकरण, ओटीपी प्रमाणीकरण यासारख्यापर्यायी प्रमाणीकरण यंत्रणा बसवाव्यात असा सल्ला दिला जात आहे. त्याचशिवाय, सेवा पुरवठादारांकडे त्यांच्या लाभार्थींच्या पडताळणीच्या इतर पद्धती असू शकतात.